मित्रानो,
कदाचित आपल्याला इंग्रजी बोलता येत असेल किंवा येत नसेल, कारण आपल्याबरोबर इंग्रजीमध्ये बोलणारी व्यक्ती मिळेल हे सांगता येत नाही, आणि मिळाली तरी त्यांच्या जवळ वेळ असेल असे सुद्धा सांगता येत नाही . आणि म्हणून आपण या ब्लॉग च्या माध्यमातून इंग्रजी मध्ये बोलू तर शकालच त्याचप्रमाणे तुमच्या फ्लूएंसि मध्ये पण सुधारणा होईल . येथे तुम्हाला अशी टेकनीक शिकविली जाईल की, तुम्ही घरी बसून इंग्रजी लिहू व बोलू शकाल. फक्त अट एकच सांगितलेल्या इंस्ट्रुकशन फॉलो कराव्या लागतील.
चला सुरू करूया.
Lesson - 1
महत्वाची सर्वनामे
(Important Pronoun)
काही महत्वाची सर्वनामे आहेत ज्यांचे अर्थ आपल्याला मराठीत माहित असायलाच हवे त्यामुळे त्यांना नक्की आधी पाठ करून घ्या आणि नंतरच मग पुढे जा .
Instructionसूचना
या Lesson मध्ये आपल्याला या वरील सर्वनामांना क्रमानुसार पाठांतर करायचे असून त्यांना इंग्रजीत म्हणण्याचं सराव करायचा आहे ते हि फक्त इंग्रजी मध्ये.
जर आपल्याला काही समजले नसेल किंवा काही अडचण असेल तर नक्की खाली दिलेली विडिओ वॉर क्लिक करा आणि समजून घ्या.
वळूया पुढच्या Lesson कडे

No comments:
Post a Comment